Posts

Showing posts from October, 2017

" या प्रश्नाला उत्तर मी बनणार "

"प्रेम नेमक काय असतं..  ऐकमेकांशी  बोलणं , हातात हात घालून चालणं , रुसणं फुगणं  आणि  ऐकमेकांना सावरणं अशीच माझी पण कल्पना होती , पण या कवितेने माझ्यासाठी  प्रेमाची व्याख्याच बदलली ...."                     :- राघवेंद्र मंडावले (वाचक) ,                श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय , नांदेड तूच आहेस ती जिच्यासाठी मी जगतो कोणी पाहत नसताना स्वतःशीच हसतो लहानपणीची मैत्री आपली पण नियती आड आली वडिलांच्या transfer मुळे गाव सोडताना तुझ्या विरहाची जाण झाली वर्षांनंतर गावी गेलो वाटले मला पाहून ती रडेल ती पण गाव सोडून गेलेली ती   मला ...